दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेसमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलायं..भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी असून विलासराव देशमुखांच्याबद्दल वक्तव्य करून रविंद्र चव्हाणांनी स्वतः ची बौद्धिक क्षमता दाखवून दिल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय.