परभणी महानगरपालिकेत 65 जागा असल्या तरी भाजप ही 39 जागांवर निवडणूक लढवत आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यामुळे या ठिकाणी आमच्याच महापौर होईल. शिंदे शिवसेनेसोबत आमची युती या ठिकाणी काही कारणामुळे तुटली होती तुटली असली तरी हिंदू मताचे विभाजन होणार नाही कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत. परभणी शहरामध्ये बोर्डीकर आणि वरपूडकर यांची असलेली ताकद यामुळे महापूर शिवसेनेचाच होईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी परभणी मध्ये केले आहे