देशातील विमान वाहतूक प्रणालीमध्ये झालेल्या अचानक आउटेज प्रकरणी केंद्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीत संततधार पाऊस सुरु असतानाच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T-1 च्या छताचा काही भाग अचानक खाली पडला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या कार-टॅक्सी चालकांना त्याचा फटका बसला.
एएनआय ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना Delhi Police आलेल्या मेलमध्ये करणबीर सूरी Karanbir Suri उर्फ मोहम्मद जलाल Mohammad Jalal आणि त्यांची पत्नी शैली शारा Shayle Shara…