• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Deputy Chief Minister Ajit Pawar Become Angry On Female Ips Officer

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’

करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यातील कुई गावात रस्ता बांधकामासाठी बेकायदेशीर खडी उत्खनन केल्याच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2025 | 09:12 AM
उपमुख्यमंत्री अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी

उपमुख्यमंत्री अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त आणि कामातील वक्तशीरपणा अनेकांनी पाहिला असेल. कधी कठोर तर कधी सौम्य अशी त्यांची ओळख आहे. मात्र, सोलापुरात घडलेल्या एका प्रकारानंतर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. इतकेच नाहीतर त्यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटीच केली. याबाबतचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे.

करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यातील कुई गावात रस्ता बांधकामासाठी बेकायदेशीर खडी उत्खनन केल्याच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान, गावकरी आणि अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना थेट फोन करून डीएसपी कृष्णा यांच्याशी बोलणी करून दिली. फोनवर अजित पवारांनी महिला आयपीएसना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण डीएसपी अंजली कृष्णा यांनी अजित यांना थेट त्यांच्या फोनवर फोन करण्यास सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार संतापले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिला अधिकाऱ्याला फटकारले.

एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने फोनवर त्यांना ओळखण्यास नकार दिला, तेव्हा पवारांचा राग अनावर आला. त्यांनी महिला अधिकाऱ्याला फटकारत म्हटले की, तुम्ही इतके धाडसी झाला आहात की, तुम्ही माझी ओळख विचारत आहात. जेव्हा मी तुमच्यावर कारवाई करेन तेव्हा तुम्ही मला ओळखाल. यानंतर अजित पवारांनी थेट व्हिडिओ कॉल करून महिला आयपीएस अधिकाऱ्याला फटकारले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, आता या कॉलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आता व्हायरल झाले आहे.

रविवारी दुपारची घटना

ही संपूर्ण घटना 31 ऑगस्ट रविवार दुपारची आहे, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे आणि अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीवर टीका होत आहे. या प्रकरणात, गोंधळ घालणाऱ्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सोलापूरच्या माढा तहसीलच्या कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अधिकारी केरळची असल्याचे सांगितले जात आहे, ज्यांची नुकतीच महाराष्ट्रात नियुक्ती झाली आहे.

Web Title: Deputy chief minister ajit pawar become angry on female ips officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • IPS officer Anjali Krishna
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ !
1

Solapur Crime: त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ !

Solapur Crime: रेल्वेत मोठी चोरी! सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने लंपास; बर्थखाली लॉक असतानाही झाली चोरी
2

Solapur Crime: रेल्वेत मोठी चोरी! सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने लंपास; बर्थखाली लॉक असतानाही झाली चोरी

Solapur Crime: गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू
3

Solapur Crime: गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना
4

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील नष्ट! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, २० दिवसांमध्ये दिसेल जादू

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील नष्ट! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, २० दिवसांमध्ये दिसेल जादू

Dec 10, 2025 | 08:39 AM
Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले…

Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले…

Dec 10, 2025 | 08:36 AM
Dharashiv Crime: कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुणाने संपवले जीवन; देवदर्शनावरून परतताना किरकोळ वाद आणि…

Dharashiv Crime: कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुणाने संपवले जीवन; देवदर्शनावरून परतताना किरकोळ वाद आणि…

Dec 10, 2025 | 08:34 AM
Mumbai Chor Bajar : मुंबईचा चोर बाजार माहितीये का? स्वस्तात मिळतात इथे महागातील महाग वस्तू

Mumbai Chor Bajar : मुंबईचा चोर बाजार माहितीये का? स्वस्तात मिळतात इथे महागातील महाग वस्तू

Dec 10, 2025 | 08:29 AM
Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Dec 10, 2025 | 08:23 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर

Dec 10, 2025 | 08:12 AM
सकाळच्या  नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीची Lemon Coriander Maggi, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीची Lemon Coriander Maggi, नोट करा रेसिपी

Dec 10, 2025 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.