Paryushan Parva 2026: आजपासून जैन धर्मातील महत्त्वाचा सण पर्युषण पर्व २०२६ सुरू होत आहे. माफी, तप, उपवास आणि साधनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या पर्वात जैन मुनींच्या जीवनातील ‘केशलोचन’ या धार्मिक परंपरेचीही…
जैन मुनींसाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. संदीप देशपांडे यांनी पांढऱ्या पट्ट्यांऐवजी हिरवी झाडे लावण्याचा प्रस्ताव मांडत जैन समाज आणि नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्ष…
संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून "जैन समाज शांतताप्रिय असला याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत," असा इशारा त्यांनी दिला आहे.…
अक्षय तृतीया निमित्त डब्ल्यू.आय.टी. जैन टेंपल येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. प.पू. मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनातून त्याग, संयम आणि आत्मशुद्धीचा संदेश देण्यात आला.