आरएसएसने लोकांना आझाद हिंद फौजेविरूद्ध लढण्यासाठी ब्रिटिश सैन्यात सामील होण्याचे आवाहन केलेत. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीही सहभाग घेतला नाही, त्यांनी आधी त्या ५२ वर्षांचा हिशोब द्यावा.
PM Modi Retirement : मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्तीची आठवण करुन दिली. यावरुन कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणात एकदाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर एकही शब्द उच्चारला नाही. आता विरोधी पक्ष या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे