बायकोची हत्या केली आणि गावाबाहेर नेवून पुरलं
त्याची बायको ही त्या दोघांच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत होती. नवरा बायको मध्ये भांडण होत होती. मात्र त्याने शेवटी बायकोचा काटा काढला आणि तिची हत्या करून गावाबाहेर नेवून पुरला. जेव्हा त्याची बायको घरी नाही हे माहेरच्या लोकांना कळाल तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि मुलीचा शोध सुरू झाला. जेव्हा घडलेली घटना त्यांना समजली तेव्हा त्याना धक्का बसला.
बायकोच्या मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून…
जेव्हा माहेरच्या लोकांनी पोलीसात तक्रार दिली तेव्हा पतीला ताब्यात घेतलं होत. तेव्हा त्याच्यावर पोलिसांना संशय होता. तो उत्तर देत नव्हता त्यावेळी पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने जवळपास ५ फूट खोल खड्डा बनवला होता. कोणाला संशय येवू नये म्हणून कुत्रा पुरतोय अस त्याने दाखवलं मात्र आता बायकोचा मृतदेह त्यात पुरला. कुत्र्याचा वास येत होता. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी खड्डा खोदायला सुरुवात केली तेव्हा तिचा मृतदेह आढळून आला.
पती आणि प्रेयसीवर दाखल गुन्हा
या प्रकारात मेहता आणि त्याच्या वडिलांवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस अजून तपास करत आहेत. मात्र या घटनेने झारखंड राज्य हादरून गेल आहे.
Ans: प्रेयसीसाठी केली बायकोची हत्या
Ans: कुत्र्याला मारून खड्ड्यात पुरले
Ans: पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहे.






