यासोबतच, केस डायरीमध्ये ज्योतीच्या सर्व परदेश प्रवासांचाही उल्लेख आहे. ज्योती मल्होत्रा 'ट्रॅव्हल विथ जिओ' नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवत होती, तिला पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी अटक केली होती
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या युट्यूबर जसबीर सिंगच्या मोबाईलमध्ये १५० मोबाईल नंबर सापडले. एवढेच नाही तर युट्यूबर ज्योती मल्होत्रासोबत त्याचे कनेक्शन देखील आढळले आहे.
ज्योती मल्होत्रा प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हेरगिरीच्या संशयावरून आणखी एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. त्याचे ज्योतीशीही संबंध असल्याची माहिती मिळत आहे. तसेच तो पाकिस्तानच्या अनेक एजंटांना भेटला होता.
Bhutan Tourism : तुम्ही सर्वांनी कधी ना कधी गाडीत किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि मिरच्या लटकवताना पाहिले असेल. जेणेकरून कोणाचीही वाईट नजर त्याच्या व्यवसायावर पडू नये.
भारत पाकिस्तान युद्धानंतर भारतातील शकडो हेरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर ज्योति म्हलोत्रा आहे. तिने पहलगाम हल्ल्यापूर्वी रेकी केली होती.
YouTuber Jyoti Malhotr News: युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती २०२३ आणि २०२४ मध्ये अनेक वेळा मुंबईत आली आणि विविध ठिकाणांचे व्हिडिओ बनवले.
YouTuber Jyoti Malhotra: हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला १६ मे रोजी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ती सध्या पोलीस कोठडीत असून पहलगाम दहशतवाद हल्ल्यासंदर्भात धक्कादायत वक्तव्य केलं आहे.
ज्योती पाकिस्तानच्या अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ज्योतीने सीमेपलीकडे देशाशी संबंधित बरीच माहिती पाठवली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिल्यानंतर त्याची सुरुवात झाली.