लिची
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लिची हे फळ खूप आवडते. चवीला आंबट गोड असलेल्या लिचीचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. चायनीज चेरी म्हणून सगळीकडे लिचीची ओळख आहे. लिचीचे सेवन केल्याने त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात.लिचीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिची खाल्ल्याने केस आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला लिचीपासून हेअर मास्क कसा तयार करायचा? यामुळे केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लिची हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.






