लोकलने प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! घराबाहेर पडण्याआधी लोकलचा वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आणि जंबो ब्लॉक असणार आहेत.मुंबई लोकल ट्रेनच्या मेगा ब्लॉकची माहिती खालीलप्रमाणे आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज म्हणजेच २७ एप्रिल रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. याकारणाने अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईकरांनो उद्या रविवारी सुट्टीसाठी घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर लोकलचे वेळापत्रक पाहून घरा बाहेर पडा. कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात काही गाड्या…
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल आता चक्क 35 दिवसांसाठी लोकमडणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 11 ते 17 सप्टेंबर या कालावधीत हा…
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असतील.