लोकलने प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! कारण ही बातमी तुमच्या साठी आहे. घराबाहेर पडण्याआधी लोकलचा वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आणि जंबो ब्लॉक असणार आहेत. मध्य रेल्वे, हार्बर लाइन आणि ट्रान्स – हार्बर लाइन या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आज म्हणजेच रविवारी १५ जूनला असणार आहे.
Mumbai News: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला
मध्य रेल्वेने आज रोजी मेगा ब्लॉकची माहिती जाहीर केली. परंतु पश्चिम रेल्वेने आज पश्चिम मार्गावरील जम्बो ब्लॉकची माहितीही जाहीर केली. उपनगरीय स्थानकांवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे हा मेगा ब्लॉक करत आहे. या ब्लॉक्समुळे अनेक लोकल सेवा रद्द होणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना असुविधा होऊ शकते.
मुंबई लोकल ट्रेनच्या मेगा ब्लॉकची माहिती खालीलप्रमाणे आहे.
1. मध्य मार्ग (CSMT – विद्याविहार)
2. हार्बर मार्ग (वाशी – पनवेल)
3. ट्रान्स-हार्बर मार्ग
4. उरण मार्ग
पश्चिम रेल्वे (Western Railway)
राज्यात उद्यापासून वाजणार शाळेची घंटा; नव्या शैक्षणिक वर्षाला होणार सुरुवात