लास वेगास येथे फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्लॅम टूर दरम्यान १९ वर्षीय भारताच्या ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने जागतिक नंबर १ खेळाडू मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला फक्त ३९ चालींमध्येच पराभूत…
क्रोएशियाच्या झाग्रेब येथे सुरू असलेल्या ग्रँड बुद्धिबळ टूरच्या सहाव्या फेरीत भारताचा स्टार बुद्धिबळपटू आणि सध्याचा विश्वविजेता डी गुकेशने नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठे यश मिळवले आहे.
आता शेवटचा राऊंडनंतर मोठी बातमी समोर आली आहे, यामध्ये जागतिक क्रमावारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला अर्जुन इरिगाईसी याने मॅग्नस कार्लसनला शेवटच्या राउंडमध्ये चेकमेट केलं आहे.
नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत विश्वविजेत्या गुकेशने मॅग्नस कार्लसनविरुद्ध शानदार विजय मिळवला. गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या स्थितीतून खेळाचे पुनरुज्जीवन केले.