Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची 'महाबळेश्वर स्ट्रॉबेरी' या नावाने विक्री होत असल्याच्या आरोपावरून श्रीराम फुट प्रोसेसिंग सहकारी संस्थेने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
Mahabaleshwar Tourism tourist crowd in Diwali: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. वेण्णा लेकसह प्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली असून गुलाबी थंडी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला जात आहे.
Pratap Sarnaik: महाबळेश्वरमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एसटी आगाराच्या जागेत भव्य सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वाहनतळ…
दिवाळीची सुट्टी सुरू होताच बालचमूंच्या कल्पकतेला आणि शिवकालीन इतिहासाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या महाबळेश्वर येथील ३५व्या ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Mahabaleshwar News: महाबळेश्वरच्या बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणांची समस्या निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांना दिलेली आश्वासनं ही पुन्हा हवतेच विरलेली दिसून यते आहे. काय आहे सद्यस्थिती?
Mahabaleshwar Environment News: महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत १० ते १५ फुटांचे उंच पत्रे लावून वृक्षतोड व अनधिकृत बांधकामे होत असल्याचा आरोप केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांची सर्वेक्षणाची मागणी…
RSS: प्रमुख पाहुणे व वक्त्यांचा परिचय संजय संकपाळ गुरुजी यांनी उपस्थितांना करून दिला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ उद्योजक संदेश उर्फ नंदूशेठ रानडे यांनी संघाच्या सेवाभावी वृत्ती…
Accident: अपघातातील जखमींवर पोलादपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेने महाड येथे हलवण्यात आले आहे.
Mahabaleshwar Crime News: या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ करण दशरथ घाडगे, आरोपी क्रमांक ३ गौतम सुरेश जाधव, आरोपी क्रमांक ४ भूपाल किसन घाडगे, आरोपी क्रमांक ५ राहुल भूपाल गाडगे आणि…
ग्रामीण विकासाच्या विविध योजनांचा आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे आणि पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी उमेद मॉल या संकल्पनेसाठी…
Mahabaleshwar Heavy Rain: महाबळेश्वरमध्ये यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावत अवघ्या ४० ते ४५ दिवसांत तब्बल ५०६९ मिमी (सुमारे २०० इंच) पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून…
महाबळेश्वरमध्ये २४ तासांत २०२.२० मिमी पावसाची नोंद झाल्याने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटमार्गांवर निर्बंध, वेण्णा लेक ओसंडून वाहणे आणि पर्यटकांची गर्दी यामुळे परिसरात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
महाबळेश्वर पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा ११ कोटी २५ लाख रुपयांचा स्वच्छता ठेका अखेर रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. मे व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला तीन वर्षांसाठी दिलेला…
यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक…
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी २० इंच (५१३ मिमी) पाऊस झाला आहे. वेण्णा नदीचा पूल खचल्याने ३ वाहने नदीत कोसळली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुक्याची वीज गूल…
घाटातील अनेक भागांमध्ये इशारा फलक, धोकादायक वळणांवरील सूचना, रिफ्लेक्टर, रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविणारी साधने आणि तांत्रिक सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना–कांदाटी खोऱ्यातील २५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ४ ते ५ किमी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
महाबळेश्वरच्या धर्तीवर आता जावळी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी लागवडीला चालना मिळत असून, सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी मदर प्लांट लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यामुळे जावळी तालुका स्ट्रॉबेरी उत्पादनाचे नवे…
Mahabaleshwar Toll Protest: महाबळेश्वर येथील वेण्णा लेक टोल नाक्यावर पर्यटकांच्या आर्थिक लुटीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने तीव्र आंदोलन केले. फास्टॅग आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्याने प्रशासनावर भ्रष्टाचाराचे…
Koyna River: कोयना धरणाची पाणी पातळी घटल्याने कोयना विभागातील १०५ गावांतील जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना बामणोली आणि तापोळा बाजारपेठ गाठण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे, त्यामुळे बोट वाहतूक…