Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील 2026-27 चा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने मान्यता दिली आहे. शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल…
Dharashiv News: धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यालय परिसरातील झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याचा आरोप वरिष्ठ लिपिक रवी अंबादास जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून…
Pratap Sarnaik: ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण 2026’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची ओळख, वास्तव्य, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तीन महिन्यांत परिवहन विभागाकडे सादर करावी, असे…
घरची परिस्थिती सुधारण्यासाठी गाव सोडलेल्या मजुरांवर नागराजवळ काळरात्र ओढवली. पिकअप वाहनाला ट्रकने धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनियंत्रित वेगावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Maratha Reservation Protest: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार आंदोलकांनी आक्रमक आंदोलन केल्याची घटना बुधवारी घडली. तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश करून तेथील खुर्ची कार्यालयाच्या आवारात आणून पेट्रोल टाकून…
Dharashiv News: तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागासाठी दिलासादायक बातमी असून, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे 99.99 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातून कृष्णेचे पाणी रामदरा तलावात आणण्याची महिनाभरात चाचणी केली जाणार…
MSRTC News: एसटी महामंडळावर चालू महिन्यात 1,071 कोटी रुपयांची थकबाकी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने आर्थिक व्यवहारांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. एसटीला दिलेल्या 200 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीसह विविध आर्थिक…
Dharashiv News: धाराशिव तालुक्यात पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा करत काँग्रेसने तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविमा, शासकीय अनुदान आणि…
Zilla Parishad School: विरार पूर्वेतील कोपरी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भिंतींना तडे, छताला गळती आणि…
Private Coaching Classes Rules Maharashtra: राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेल्या मसुद्यावर आतापर्यंत तब्बल ११ हजार ४१० हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत.
PM Narendra Modi,: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ८ सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून वडोदरा येथे ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि भूमिपूजन…
Nashik Kumbh Mela: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येत आहेत. विविध यंत्रणांच्या माध्यमातून तब्बल १,४३५.८१ किलोमीटर रस्त्यांची पायाभूत कामे हाती…
गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महालगाव शिवारातील या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी हलवला. मात्र, जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…
Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. सुरुवातीला कर्ली-तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू…
Smart Meter Protest: स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर हटवण्यात आले नाहीत तर ते उखडून फेकले जातील, असा इशारा शेकापचे नेते…
Deur Vitthal Temple: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊर येथील पुरातन दगडी विठ्ठल मंदिराची अवस्था चिंताजनक झाली आहे. मंदिराच्या शिखरातून पावसाचे पाणी थेट गाभाऱ्यात येत असून…
किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फवारणीच्या फेऱ्या वाढत आहेत आणि त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. मात्र, सरसकट औषधफवारणीऐवजी नियमित पाहणी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळता येऊ…
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात धर्म, सण-उत्सव आणि डीजे-डॉल्बीच्या वाढत्या वापरावर भाष्य केले. रामायणाबाबत कथाकारांकडून केल्या जाणाऱ्या कथित अतिशयोक्त दाव्यांची खिल्ली उडवत त्यांनी रावणाची एक…
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सरकारला १२ तारखेपर्यंत वेळ आहे, अंतरवालीत…
Nashik News: रामवारी आणि श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होणार असल्याने रस्त्यांवरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे भाविकांच्या प्रवासासोबतच वाहतूक…