मोहिमेदरम्यान पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील व्यावसायिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रैंक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, खुच्र्या आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यांसारख्या…
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामात अल्पवयीन मुलांना नाल्यात उतरवून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसविल्याचे व्हिडिओ व्हायरल…
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अँटी-नार्कोटिक्स युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र…
माहितीच्या अधिकार (RTI) नियमांमध्ये करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. केंद्र सरकारने हे बदल मागे घेतले नाहीत, तर…
रायगड जिल्ह्यातील अवचितगडाच्या ६०० फूट खोल दरीतून शिवशंभू प्रतिष्ठानने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन ऐतिहासिक शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढले आहे. या थरारक मोहिमेमुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्के, घरभाडे भत्ता…
कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी आदिवासींच्या संमतीविना दळी जमिनीतून रस्ते तयार करून अवजड मशिनरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. झाडतोड आणि ग्रामपंचायत तसेच जमीनमालकांची परवानगी न घेतल्याचा दावा…
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील ७० टक्के संमतीच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे.
मीरा-भाईंदरमधील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. काशिमीरा पोलिसांसह संबंधित यंत्रणांना तातडीने आणि संवेदनशीलतेने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mumbai Rain Updates: मुंबईत सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून पुढील 24 ते 48 तासांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त…
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणी साठ्याबाबत माहिती घेतली असता, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धरणांची खोली किंवा उंची वाढवण्याचे कोणतेही…
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 2016 ते 2020 या कालावधीतील एक टक्का वेतनवाढीचा…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील जलकुंभांच्या परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीअंतर्गत साई डोंगर परिसरात टोरंट वीज निर्माण कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. या भागातील सुमारे 150 एकर दळी वन जमिनीवर पाली कातकरी वाडी,…
काय जमिनीखालचे पाणी शोधण्याची ही पद्धत खरोखरच एक दैवी चमत्कार आहे की आपल्या सुप्त मनाचा आणि स्नायूंचा एक वैज्ञानिक खेळ? जाणून घ्या महाराष्ट्रातील पाणाडी संस्कृतीमागील रंजक वास्तव आणि त्यामागचे मूळ…
बोरगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या कॉपर वायर चोरी प्रकरणामुळे उंब्रज परिसरातील जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर आणि काशीळ परिसरातील 22 शेतकऱ्यांच्या…
पालखी मंदिरातून मार्गस्थ झाल्यानंतर गावातील विविध भागांत ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, आरती आणि पूजन करून मातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने सरबत वाटपही…
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानाचे अत्याधुनिक महाप्रसादालय तब्बल नऊ महिन्यांपासून बंद असल्याने हजारो भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावणेदोन कोटी रुपये खर्च करून ऑस्ट्रेलियास्थित उद्योजक आणि शनिभक्त किशोर…
मसूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या भुयारी…