महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून मालेगावमध्ये पश्चिम भागात इस्लाम पार्टीने ३४ व समाजवादी पार्टीने ६ म्हणजेच मालेगाव सेक्युलर फ्रंटने ४० जागांवर विजयश्री खेचून आणली असून भाजपाचा सुपडासाफ केला आहे.
Malegaon Municipal Election : मालेगावात महापालिकेची शेवटची निवडणूक मे 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर आता मालेगावमध्ये 21 प्रभागांतील 84 जागांसाठी निवडणूक होत आहे.