Life On Mars : बुधवारी पर्सिव्हरन्सच्या या शोधाबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नमुन्यांची तपासणी करावी लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल.
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासाने पुन्हा एकदा ऐतिहासिक यश मिळवले आहे. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील "विच हेझल हिल" या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन खडकांचा शोध घेतला आहे.
मंगळ नेहमीच असा नव्हता. नासाच्या Perseverance and Curiosity रोव्हर्सनेही याचे पुरावे दिले आहेत. मग हा लाल ग्रह या स्थितीत नक्की कसा पोहोचला? शास्त्रज्ञांनी याबात नक्की काय निष्कर्ष काढला आहे ते…