नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याने पुढे जात असते.त्यामुळे मिनी ट्रेनचे मार्गावर नेरळ पेट्रोल पंप येथे असलेल्या फाटकाच्या जवळील डांबरीकरण निखळले आहे.
माथेरानमध्ये पावसाळी सहलीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देतात. इथला निसर्ग अनुभवण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची कायमच या ठिकाणी गर्दी असते. मात्र आता या आनंदाला गालबोट लागलं आहे.
थेरान मध्ये गेल्या काही महिन्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे.मात्र आजही 74 हातरिक्षा चालक यांच्याकडून अमानवी प्रथा असून ही प्रथा बंद करण्याची मागणी हातरिक्षाचालक यांच्याकडून केली जात आहे.
अचानक बरसणाऱ्या पावसामुळे माथेरान शहर आणि कर्जत तालुक्याला चांगला फटका मिळाला आहे. यामुळे माथेरान शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
संपूर्ण मार्च महिन्यात माथेरानमध्ये जेमतेम ३४ हजार पर्यटक आले असून शनिवार रविवार वगळता पर्यटक येत नसल्याने येथील व्यवसायीक आर्थिक संकटात सापडले आहेत. या मंदीचा फटका माथेरानमधील पर्यटन स्थळी बसला आहे.