केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र पुरस्कृत योजनेच्या (CSS) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे.
उपचारादरम्यान अपेक्षित परिणाम न मिळाल्यास किंवा शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यास डॉक्टरला निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
IIM मुंबईने भरतीचे आयोजन केले असून या भरतीच्या माध्यमातून प्रोग्राम मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर तसेच लायब्ररी ऑफिसर च्या पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आपण आजवर A, B, AB आणि O या चार रक्तगटांविषयी ऐकले आहे. प्रत्येकाच्या शरीरीत या चार रक्तगटांपैकी एक रक्तगट असतो पण नुकताच एक दुर्मिळ रक्तगट बंगळूरुमधील एका ३८ वर्षिय महिलेमध्ये…
वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्तांसह सर्व उच्च अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली.
राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ९०० नवीन एमबीबीएस जागा मंजूर केल्या असून, अकोला शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन बसवले जाणार आहे.
जन्मानंतर अवघ्या 12 दिवसातच बालकाचा कोरोनामुळे मृत्यू (The baby died of corona just 12 days after birth) झाल्याची घटना रविवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालय या (a government medical hospital) अर्थात मेडिकल…
मेडिकल (nagpur government medical college) परिसरात फिरणाऱ्या एका तोतया डॉक्टरला मेडिकल प्रशासनाने पकडले. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशाच प्रकारे तो तोतया डॉक्टर मेडिकलमध्ये वावरत होता.
शासनाने (The government) सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत (all district collectors) अॅम्फोटेरीसिन इंजेक्शनचे वाटप (to dispense amphotericin injections) शासकीय रुग्णालयांना (to government hospitals) पुरेशा प्रमाणात केल्यानंतर ते खासगी रुग्णालयांना देण्याच्या सूचना केल्या आहेत.…