कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून, मंत्री सरनाईक यांनी त्याचे लोकार्पण केले. हा प्रकल्प ठाण्याच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मेट्रो कारशेडसाठी जवळपास 12 हजार झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे परिसरातील पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असून, येथील जैवविविधता धोक्यात येईल असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
जेसल पार्क चौपाटीकडे जाणारा रेल्वे स्टेशन लगतचा रस्ता, भाईंदर पूर्व, ता/जि-ठाणे या ठिकाणी त्यांना सहा इसम त्यांचे हातामध्ये ०३ प्रवासी ट्राली बॅग सह संशयीतरीत्या उभे असताना दिसले.
मिरा रोडच्या अमानुष हत्याकांडात बळी गेलेली सरस्वती वैद्य यांच्या ३ बहिणी असल्याचं समोर आलेलं आहे. सरस्वती वैद्य या अनाथ असल्याचा दावा सुरुवातीला नराधम आरोपी मनोज साने यानं केला होता. मात्र…
मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. आरोपी मनोज साने याने पोलिसांना सांगितले की, माझी लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिने आत्महत्या केली होती.…
मुंबईत एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे झाड कापण्याच्या यंत्राने तुकडे केले. तीन-चार दिवस तो मृतदेहासोबत घरातच असल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांना त्याचा वास आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात…