जेसल पार्क चौपाटीकडे जाणारा रेल्वे स्टेशन लगतचा रस्ता, भाईंदर पूर्व, ता/जि-ठाणे या ठिकाणी त्यांना सहा इसम त्यांचे हातामध्ये ०३ प्रवासी ट्राली बॅग सह संशयीतरीत्या उभे असताना दिसले. काहीतरी लपवित असल्याचे दिसले .त्यांचे जवळ गेल्यावर उग्रवास आला. त्यावरुन नमूद इसमांजवळ अर्मलीपदार्थ असल्याचा पोलीसांना संशय आला. दोन पंचाना घटनास्थळी बोलावून इसमांना बॅगेसह ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणले व त्यांचेकडील बेंग उघडून तपासणी केली असता त्यांचेकडे गांजा (कॅनबीज) नामक अमंली पदार्थ एकूण २३ बॉक्स वजन ४६ किलो मालमत्तेचा एकूण कि.रु.-६,९०,०००/- (सहा लाख नव्वद हजार रुपये) कि.चा माल मिळून आला सदर माल पंचनाम्यांतर्गत हस्तगत करण्यात आली.