• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Luxurious Cars To Be Purchased For Pune Municipal Corporation Office Bearers

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…

पुणे महापालिकेच्या नवीन पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे सव्वा पाच काेटी रुपये खर्च करून अलिशान गाड्या घेण्यात येणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 11:31 AM
पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह...

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्या खरेदी
  • २८ गाड्या खरेदी केल्या जाणार
  • ईव्हेईकल खरेदीकडे दुर्लक्ष
पुणे : अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी ई व्हेईकल खरेदी करण्याच्या निर्णयाकडे पुणे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे सव्वा पाच काेटी रुपये खर्च करून अलिशान गाड्या घेण्यात येणार आहेत. महापालिकेमध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. दरम्यान, नव्या सभागृहातील महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, प्रभाग समिती व इतर विशेष समितीच्या अध्यक्षांच्या दिमतीला आलिशान गाड्या असणार आहेत.

महापौरांसाठी ‘हायक्रॉस’, विरोधी पक्ष नेता व शहर सुधारणा समिती अध्यक्षांना ‘व्हिक्टोरिअस’ या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आलिशान गाड्या मिळणार आहेत, तर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह समिती अध्यक्षांनाही तितक्‍याच महागड्या गाड्या मिळणार आहेत. महापालिकेकडून अशा २८ गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत, त्यावर तब्बल सव्वापाच कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. परंतु, या गाड्या खरेदी करतानाच महापालिकेला ई व्हेईकल संदर्भात घेतलेल्या स्वत:च्या निर्णयाचा विसर पडला आहे.

महापालिका सभागृहात यासंदर्भात प्रस्ताव मंजुर झालेला आहे. महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी वाहन खरेदी करताना ते ई व्हेईकल असावे असा निर्णय घेण्यात आला हाेता. पहील्या टप्प्यात अधिकाऱ्यांसाठी ई व्हेईकल (कार ) घेण्यात आल्या. यासाठी महापािलकेच्या विविध कार्यालय, तसेच मुख्य इमारतीच्या पार्कींगच्या जागेत चार्जींग स्टेशनही उभी केली गेली हाेती.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

काेणत्या गाड्या घेणार ?

महापौरांसाठी वाहनांच्या ‘एसयूव्ही’ प्रकारातील वाहन खरेदी केले जाणार आहे. ‘इनोव्हा हायक्रॉस’ हे ते आलिशान वाहन असेल. यासाठी २५ लाख ४१ हजार १५७ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. विरोधी पक्ष नेता, शहर सुधारणा समिती अध्यक्ष यांच्यासाठी देखील ‘एसयूव्ही’ प्रकारामधील ‘मारुती व्हिक्टोरिअस’ ही कार खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी १५ लाख ६५ हजार १५७ रुपये खर्च केले जाणार आहेत. उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेता यांच्यासाठी सेदान प्रकारातील ‘ह्युंदाई व्हर्ना’ कार खरेदी केली जाणार आहे. यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपये इतका खर्च केला जाईल. प्रभाग समिती आणि विषय समितीच्या अध्यक्षांसाठी ग्रॅंड विटारा ही कार घेतली जाईल. त्यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपये माेजले जाणार आहेत.

Web Title: Luxurious cars to be purchased for pune municipal corporation office bearers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
1

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

Pune News : डीपी बाॅक्स’चे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पुण्यातील घटना
2

Pune News : डीपी बाॅक्स’चे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पुण्यातील घटना

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला
3

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर
4

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

Feb 08, 2026 | 01:25 PM
रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

Feb 08, 2026 | 01:24 PM
Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Feb 08, 2026 | 01:22 PM
पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ

पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ

Feb 08, 2026 | 01:19 PM
कोरोनानंतर आता ‘या’ व्हायरसचा धोका कायम; संपर्कात आलेल्या लोकांना ठेवले निरीक्षणाखाली

कोरोनानंतर आता ‘या’ व्हायरसचा धोका कायम; संपर्कात आलेल्या लोकांना ठेवले निरीक्षणाखाली

Feb 08, 2026 | 01:12 PM
India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

Feb 08, 2026 | 01:11 PM
Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार

Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार

Feb 08, 2026 | 01:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.