केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनात केलेली घसघशीत वाढ भुवया उंचावणारीच म्हटली पाहिजे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार खासदारांच्या पगारात तब्बल 24 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याचे दिसून येते.
केंद्रातील मोदी सरकारकडून खासदारांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. खासदारांच्या पगारामध्ये 24 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढल्यामुळे ही वाढ केली आहे.
लोकसभेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी 7 मे रोजी निवडणूक पार पडली. या लढतीत राणे यांना 4,48,514 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. तर राऊत यांचा 47,858 मतांनी पराभव झाला.
18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी निवडून आलेले खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील, त्यानंतर त्यांना अधिकृतपणे खासदार म्हटले जाईल. शपथ घेतल्यानंतर नव्या खासदारांना कोणत्या सुविधा…
Maharashtra Politics : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षातील जागांचा तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटातील भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होत्या. त्यांनी मध्यंतरी…
माझी सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा झाली. सभागृहातही याचे प्रतिबिंब नक्कीच दिसेल. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. सर्व राजकीय पक्ष चांगली चर्चा…
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र या बैठकीला लोकसभेच्या १० खासदारांनी दांडी मारल्याचे समोर…
राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेने(Shivsena)मध्ये टोकाचे राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच नगरमध्ये भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांनी निर्धार केला आहे. इतरत्र परिस्थिती काहीही असली…