मायग्रेनमुळे तीव्र डोके दुखी होण्यास सुरुवात होते. अशावेळी अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्या खातात. पण या गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही योगासने करून मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. योगासने करण्याचे फायदे.
मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सतत गोळ्या औषध खाण्यावजी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे लवकर आराम मिळतो. शिवाय शारीरिक आणि मानसिक समस्या कमी होण्यास मदत होते.
मायग्रेन ही समस्या व्यक्तीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे निर्माण होते. थोडक्यात आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर (Body) होतो. मायग्रेन डोकेदुखीचा एक प्रकार आहे . यामुळे उलट्या होणे, घाबरणे…