मीराभाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केलं. मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. कॉमेडीयनच्या विरोधात कार्यकर्त्यांनी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
विकासकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वादग्रस्त जागेवर दोन हवालदार तैनात केले. मात्र, सामान्य नागरिकांच्या बाबतीत अशी तत्परता दिसून येत नाही.
मीरा भाईंदरमध्ये मद्यधुंद तरुणांनी दारुच्या नशेत सोसायटीत गाडी घुसवली . या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत एक आरोपी अटक करण्यात आले असून अन्य…
मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. पाणी कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला…
महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे सांगणं कधी कधी कठीण होत. त्यामुळे आता मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. याचाच विरोध…