Eknath Shinde News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्पावरून विधान परिषदेत राडा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावत विकासाचा आराखडा मांडला.
मिसिंग लिंक दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीसांच्या कामांचे कौतुक करत विरोधकांकडून बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी…
मिसिंग लिंक प्रकल्पावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. 'मी शिव्याप्रूफ आहे' असे म्हणत त्यांनी ट्रोलर्सना सुनावले, तर प्रकल्प हा भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगत विरोधकांच्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'च्या निकृष्ट दर्जावरून मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच राम मंदिर निधी घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बोगद्याला हानी झाली नसून सुरक्षा तपासणीनंतर वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
१२ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने प्रवासी आणि वाहनचालकांना भुरळ घातली असली, तरी या आकर्षणामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढताना दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण पार पडले. यावेळी फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत टेस्ट ड्राईव्ह घेतला.