बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील संकटे थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. ढाका येथे त्याच्या अनुपस्थितीत खटला सुरू आहे. २०२४ च्या विद्यार्थी चळवळीला हिंसक दडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एक मोठी उलथापालथ घडली असून, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पदावर खलीलूर रहमान यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्याची संधी मिळेल, असे वक्तव्य केल्याने विरोधक संतप्त झाले.
पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले भारत ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे शेजारील देशांची काळजी घेणे ही भारताची जबाबदारी आहे.
US-Bangladesh: अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने नेहमीच आपल्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणावर भर दिला आहे, ज्यामध्ये परकीय मदत कमी करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले, ज्याचे नेतृत्व 84 वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्याकडे सोपवण्यात आले.