• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Woman Molested In Travel Bus Incident In Pune

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

पहाटे २ ते ४ या दरम्यान आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंगने वारंवार महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 03:14 PM
ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्...

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : स्लीपर बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला हडपसर पोलिसांनी 24 तासांत अटक केली. तसेच, त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. निशिकेतकुमार यशवंत सिंग (वय ४७, रा. मीरा रोड, मुंबई) असे दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री दहा वाजता हैदराबाद येथून पुण्याकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला आपल्या पतीसह स्लीपर सीटवर प्रवास करत होती. १० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते ४ या दरम्यान आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंगने वारंवार महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे व सहायक निरीक्षक हसीना शेखलगार यांनी तत्काळ तपास सुरू केला.

हेदेखील वाचा : Haryana Crime: प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून पीडितेच्या मोबाईलमधील घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण जप्त करून पुरावा म्हणून सुरक्षित ठेवण्यात आले. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवून ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची यादीही ताब्यात घेण्यात आली. तपासादरम्यान आरोपीला १० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत जलद कारवाई केली.

सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांनीच १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रविवारी ३२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहे.

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या 

दुसऱ्या एका घटनेत, हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून स्वतःने आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील आणि सिमरन असे या मृत जोडप्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (9 फेब्रुवारी) ला रात्री घडली.

Web Title: Woman molested in travel bus incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • Molestation Case

संबंधित बातम्या

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..
1

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण
2

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त
3

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम
4

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

Feb 13, 2026 | 03:13 PM
चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस जळून खाक; तब्बल 50 प्रवासी…

चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस जळून खाक; तब्बल 50 प्रवासी…

Feb 13, 2026 | 03:12 PM
Nashik News: ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एका क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

Nashik News: ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एका क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

Feb 13, 2026 | 03:12 PM
पुणेकरांनो, जरा जपूनच ! पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; कमाल तापमानही वाढणार

पुणेकरांनो, जरा जपूनच ! पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; कमाल तापमानही वाढणार

Feb 13, 2026 | 02:59 PM
International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी

International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी

Feb 13, 2026 | 02:55 PM
गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

Feb 13, 2026 | 02:52 PM
“तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

“तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

Feb 13, 2026 | 02:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.