Shrikant Shinde in Parliament : संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर संसदेचे विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाषण केले.
ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणार,अशी ग्वाही उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. ग्रंथालयांनीही दर्जा वाढावा म्हणून प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.