• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Fire Safety Is Being Neglected In Mumbai 731 Establishments Were Inspected

Mumbai News: मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनपूर्वी पालिकेचा ‘फायर अलर्ट’! हॉटेल्स, पब आणि मॉल्सवर धाडी; ७३१ आस्थापनांची तपासणी

BMC Fire Safety Drive: नववर्षाच्या स्वागतापूर्वी मुंबई महापालिकेने अग्निसुरक्षेसाठी कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील ७३१ हॉटेल्स आणि पबची तपासणी करण्यात आली असून १२ ठिकाणी त्रुटी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 23, 2025 | 05:03 PM
मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनपूर्वी पालिकेचा 'फायर अलर्ट'! (Photo Credit- X)

मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनपूर्वी पालिकेचा 'फायर अलर्ट'! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबईत अग्निसुरक्षेकडे कानाडोळा
  • ७३१ आस्थापनांची तपासणी
  • १२ आस्थापनांवर कारवाई
मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज होत असतानाच, दुसरीकडे मुंबई महापालिकेने अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून मुंबईतील हॉटेल्स, पब, बार आणि मॉल्सची झाडाझडती सुरू झाली असून पहिल्याच दिवशी ७३१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ आस्थापनांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.

२८ डिसेंबरपर्यंत ‘विशेष मोहीम’

आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेतली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे.

कुणाकुणाची होणार तपासणी?

  • रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार
  • पब, जिमखाने आणि बँक्वेट हॉल्स
  • मॉल्स आणि सिनेमागृहे
  • लॉजिंग-बोर्डिंग आणि पार्टी हॉल्स

हे देखील वाचा: RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य

मालकांवर असेल जबाबदारी (महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक कायदा)

अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार, इमारतीमध्ये किंवा आस्थापनांमध्ये अग्नी प्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याची पूर्ण जबाबदारी मालकांची किंवा भोगवटादारांची असेल. जर यंत्रणेत त्रुटी आढळल्यास, कडक दंड किंवा आस्थापना सील करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

थर्टी फर्स्टसाठी विशेष सतर्कता

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्रकिनारे, क्लब आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे का, याची खात्री या मोहिमेद्वारे केली जात आहे.

हे देखील वाचा: दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

Web Title: Fire safety is being neglected in mumbai 731 establishments were inspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • BMC
  • hotel
  • Mumbai
  • Mumbai fire

संबंधित बातम्या

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली
1

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी
2

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल
3

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?
4

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM
T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

Feb 07, 2026 | 08:51 PM
Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Feb 07, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.