मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस मेट्रो, (Metro) मोनो (monmo) ट्रेन, (Train) बस (Bus) यावर प्रचंड ताण येतोय, आता हा ताण थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे. कारण मुंबईत मेट्रो तीन (Mumbai metro three) लवकरच सुरु होणार आहे. ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल झाले असून, (metro first 4 coaches) उर्वरित चार डबे सुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. (metro first 4 coaches) त्यामुळं मुंबईत लवकरच मेट्रो तीन सुरु होणार आहे.
[read_also content=”आमदार, खासदारानंतर एकनाथ शिंदेंचा आता मुंबईतील नगरसेवकांवर डोळा? https://www.navarashtra.com/maharashtra/mla-and-mp-after-mumbai-corporters-next-traget-for-cm-eknath-shinde-311062.html”]
First 4 Coaches of the First #Metro3 Train arrive in the city! Next Batch of 4 to arrive soon.
प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पाहिले ४ डबे मुंबईत दाखल. उर्वरित ४ डबे लवकरच येणार.#MMRC #aqualine #mumbaiunderground #infraprojects #MumbaiMetro3 #MakeInIndia pic.twitter.com/07S7qmIZWi
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) August 2, 2022
दरम्यान, मुंबईत मेट्रो तीनमुळं मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार असून, प्रवास आणखी जलदगतीने होणार आहे. मुंबई मेट्रो तीनच्या मार्ग कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा आहे. मुंबईत मेट्रो तीन लवकरच सुरु होणार आहे, मेट्रो तीन ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल झाले असून, उर्वरित चार डबे सुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती मुंबई मेट्रो तीन या ट्विटर हॅडलवरुन देण्यात आली आहे.