उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मुर्शिदाबाद येथे सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते.
Waqf Law Protest: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा एकदा हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी अनेक वाहनांना आग लावली आणि रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत केली.