• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Chinease Auto Company Byd Sold 22 Lakh Electric Cars In 2025 Beats Tesla

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

जगभरात टेस्लाचे नाव त्यांच्या दमदार इलेक्ट्रिक कारसाठी ओळखले जाते. मात्र, याच कंपनीला चिनी ऑटो कंपनी BYD ने पाणी पाजले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2026 | 09:13 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चिनी ऑटो कंपनी BYD साठी 2025 ठरले खास
  • कार विक्रीत टेस्लालाही टाकले मागे
  • 2025 मध्ये 22.5 लाख इलेक्ट्रिक कार्सची केली विक्री
जागतिक ऑटो बाजारात सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत ताबडतोड वाढ होत आहे. म्हणूनच तर आपल्याला अनेक अशा ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. ज्या खास त्यांच्या इलेक्ट्रिक कारसाठी खूप लोकप्रिय आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Tesla.

टेस्लाच्या Electric Cars खास त्यांच्या डिझाइन आणि उत्तम परफॉर्मन्स साठी ओळखल्या जातात. मात्र, याच कंपनीला चिनी ऑटो कंपनी BYD ने धोबीपछाड दिली आहे. चला BYD च्या विक्रीबद्दल जाणून घेऊयात.

2025 हे वर्ष BYD साठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरले होते. कंपनीने स्वतःला चीनपुरते मर्यादित न ठेवता, जगभरातील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी, 2025 मध्ये कंपनीच्या एकूण विक्रीपैकी जवळजवळ एक चतुर्थांश विक्री परदेशातून झाली होती. त्याच वेळी, 10 लाखांहून अधिक वाहनांची निर्यात झाली.

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

ब्राझील, थायलंड आणि हंगेरी सारख्या देशांमध्ये कारखाने उभारून, BYD ने स्थानिक उत्पादन सुरू केले, ज्यामुळे खर्च कमी झाला आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले. म्हणूनच दक्षिण अमेरिकेपासून युरोपपर्यंत BYD ची उपस्थिती मजबूत झाली.

Ford ला सुद्धा सोडलं मागे

BYD ने चीनमध्ये देखील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. इतर चिनी ब्रँड्सची वाढ झपाट्याने होत असताना, BYD ने आपली आघाडी कायम ठेवली. या मजबूत देशांतर्गत आणि परदेशी विक्रीमुळे कंपनीला 2025 च्या अखेरीस अंदाजे 46 लाख गाड्या विकण्यास मदत झाली. या आकडेवारीसह, BYD ने फोर्डला मागे टाकले, ज्याने अंदाजे 44 लाख वाहने विकली होती. शिवाय, या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे BYD जगातील टॉप सहा ऑटो कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स

2025 मध्ये BYD ही नंबर वन EV कंपनी बनली

BYD चा खरा विजय त्यांच्या इलेक्ट्रिक कारमुळे झाला. 2025 मध्ये, कंपनीने अंदाजे 22.5 लाख इलेक्ट्रिक कार विकल्या, जे टेस्लापेक्षा जवळजवळ 6 लाखांपेक्षा जास्त आहेत. तसेच, BYD 2025 मध्ये सर्वात मोठी EV-विक्री करणारी कंपनी बनली आहे. BYD स्वतःच्या बॅटरी आणि प्रमुख पार्ट्सचे उत्पादन करते, जे केवळ सप्लाय चेनवर नियंत्रण ठेवत नाही तर वाहनांच्या किमती देखील नियंत्रणात ठेवते. २०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेल कार पूर्णपणे सोडून दिल्यानंतर, BYD ने केवळ EV आणि प्लग-इन हायब्रिडवर लक्ष केंद्रित केले आणि आता ती रणनीती यशस्वी होताना दिसते.

Web Title: Chinease auto company byd sold 22 lakh electric cars in 2025 beats tesla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • 2025 BYD Seal
  • electric car
  • record sales
  • Tesla

संबंधित बातम्या

Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी
1

Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी

25 हजार पगारातही ‘ही’ EV तुमच्या आवाक्यात! 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI फक्त…
2

25 हजार पगारातही ‘ही’ EV तुमच्या आवाक्यात! 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI फक्त…

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद
3

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!
4

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Mar 02, 2026 | 11:23 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.