अलीकडेच ‘स्वामी समर्थ वेअरहाऊस’ या गोदामात अत्यंत धोकादायक रसायनांचा बेकायदेशीर साठा आढळून आला होता. परंतु संबंधित गुन्हा पोलीस ठाण्यात चुकीच्या कलमान्वये नोंदवला गेला.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन वसंत डावखरे हे उभे आहेत. ते कोकणच्या विकासासाठी लढले आणि कोकणासाठी त्यांनी मोठा निधी आणला आहे. त्यामुळे ही पूर्ण निवडणूक एकतर्फी आहे.
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभर खळबळ माजली होती. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसंच, दुसरीकडे लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठीही मागणी केली जातेय. परंतु, या कायद्याला अनेकांचा विरोध आहे.
टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे(Niranjan Davkhare Demand To Thakre Government) यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ठाकरे सरकारकडे…