• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Irans Strong Response To Us Threat Of Serious Attack

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

अमेरिकेने इराणला गंभीर इशारा दिला आहे. खरा हल्ला अजून बाकी आहे. त्यावर इराणने आम्ही त्यास तयार असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2026 | 07:59 AM
Israel-Iran War : पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, 'खरे हल्ले अजून बाकी...'

Israel-Iran War : पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, 'खरे हल्ले अजून बाकी...'

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तेहरान : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही शक्तिशाली देशांकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. त्यात आता इराणकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. असे असताना पश्चिम आशियात तणाव वाढत आहे. अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले करत आहेत. इराणची राजधानी तेहरानसह पश्चिम आशियातील अनेक भागात स्फोट झाले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.

सध्याच्या परिस्थितीची माहिती घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहरीन आणि सौदी अरेबियाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा केली आहे. दरम्यान, यात अमेरिकेने इराणला गंभीर इशारा दिला आहे. खरा हल्ला अजून बाकी आहे. त्यावर इराणने आम्ही त्यास तयार असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. यूएस सेंट्रल कमांडने सांगितले, यूएस बी-१ बॉम्बर्सने इराणच्या आत खोलवर लष्करी तळांवर हल्ला केला. हे हल्ले इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशाने होते. ही कारवाई अध्यक्ष ट्रम्पच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. इराणच्या क्षेपणास्त्र क्षमता आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून प्रादेशिक धोका कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेदेखील वाचा : अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

दरम्यान, आंतरराष्ट्रीय संघटना नाटो इराणशी संबंधित प्रादेशिक संघर्षात थेट सहभागी होणार नाही. ब्रुसेल्समध्ये जर्मनीच्या माध्यमांशी बोलताना नाटोच्या वरिष्ठांनी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईचे कौतुक केले आणि म्हटले की, इराणच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की, काही सदस्य देशांनी स्वतंत्रपणे पाठिंबा दिला तरीही नाटोचा युद्धात सहभागी होण्याची कोणतीही योजना नाही.

हेदेखील वाचा : Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

इराणवर का होत आहेत हल्ले?

साधारण ११ वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१५ मध्ये जगातील महाशक्ती आणि इराण यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला होता, ज्याला ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन’ (JCPOA) असे म्हटले जाते. या कराराचा मुख्य उद्देश इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून रोखणे हा होता. त्या बदल्यात इराणवर लादलेले कडक आर्थिक निर्बंध शिथिल करण्यात आले होते, जेणेकरून इराणला आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि तेल व्यापारात पुन्हा स्थान मिळेल. इराणने आपले युरेनियम संवर्धन मर्यादित ठेवण्याचे आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला (IAEA) तपासणीची परवानगी देण्याचे मान्य केले होते.

Web Title: Irans strong response to us threat of serious attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:46 AM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei गायब की ठार? 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे गूढ; इस्रायलच्या रडारवर आता खामेनींचा वारस
1

Mojtaba Khamenei गायब की ठार? 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे गूढ; इस्रायलच्या रडारवर आता खामेनींचा वारस

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या तणावामुळे व्यापार संकट; भारतीय बंदरांवर हजारो कंटेनर पडले अडकून 
2

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या तणावामुळे व्यापार संकट; भारतीय बंदरांवर हजारो कंटेनर पडले अडकून 

Gulf War 2026: विश्वासघातकी इराण! कुवेत विमानतळ पेटलं; इराणच्या ड्रोन हल्ल्याने इंधन साठवण केंद्र उद्ध्वस्त, आखातात खळबळ
3

Gulf War 2026: विश्वासघातकी इराण! कुवेत विमानतळ पेटलं; इराणच्या ड्रोन हल्ल्याने इंधन साठवण केंद्र उद्ध्वस्त, आखातात खळबळ

गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…
4

गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND W vs AUS W : टीम इंडिया 3 दिवसही टिकली नाही, ऑस्ट्रेलियाने पिंक बॉल टेस्ट 10 विकेट्सने जिंकली! मालिकाही गमावली

IND W vs AUS W : टीम इंडिया 3 दिवसही टिकली नाही, ऑस्ट्रेलियाने पिंक बॉल टेस्ट 10 विकेट्सने जिंकली! मालिकाही गमावली

Mar 08, 2026 | 01:45 PM
Pune Crime: शैक्षणिक क्षेत्र हादरले! सिंहगड डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकांनी संपवले जीवन; सुसाईड नोट सापडली

Pune Crime: शैक्षणिक क्षेत्र हादरले! सिंहगड डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकांनी संपवले जीवन; सुसाईड नोट सापडली

Mar 08, 2026 | 01:42 PM
Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”

Bigg Boss Marathi 6: रूचिता घराबाहेर पडताच धनंजय पोवारने व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”हे काय पटलं नाही..”

Mar 08, 2026 | 01:41 PM
आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

Mar 08, 2026 | 01:39 PM
International Women’s Day:बिकट परिस्थितीत तालिबानी दहशतीला न जुमानता ‘रेडिओ बेगम’ बनला अफगाण महिलांचा बुलंद आवाज

International Women’s Day:बिकट परिस्थितीत तालिबानी दहशतीला न जुमानता ‘रेडिओ बेगम’ बनला अफगाण महिलांचा बुलंद आवाज

Mar 08, 2026 | 01:37 PM
‘Tateeree’ गाण्यामुळे बादशाहच्या वाढल्या अडचणी; महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांनी उचलले मोठे पाऊल

‘Tateeree’ गाण्यामुळे बादशाहच्या वाढल्या अडचणी; महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांनी उचलले मोठे पाऊल

Mar 08, 2026 | 01:35 PM
लक्ष्य सेन 25 वर्षांचा दुष्काळ संपवेल का? फायनल जिंकल्यास किती पैसे मिळणार खेळाडूला? कुठे पाहता येणार सामना…

लक्ष्य सेन 25 वर्षांचा दुष्काळ संपवेल का? फायनल जिंकल्यास किती पैसे मिळणार खेळाडूला? कुठे पाहता येणार सामना…

Mar 08, 2026 | 01:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.