पाकिस्तान (TIP) शी संबंधित संशयित दहशतवादी मोहम्मद नदीमला अटक करण्यात आली आहे. यूपी ATSच्या चौकशीदरम्यान, दहशतवादी नदीम म्हणाला, "जैशकडून त्याला भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्माला मारण्याचे काम देण्यात आले होते.
न्यायालय पुढील सुनावणीदरम्यान सर्व प्रकरणे हस्तांतरित करण्याचा विचार करू शकते. नुपूर यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान हे प्रकरण दिल्ली हायकोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बी. पारडीवाला…
1 जुलै रोजी नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला होता. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही कडक शब्दांत सुनावले…
याआधी 1 जुलै रोजी या खंडपीठात नुपूर यांची यापूर्वीची याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली होती. तेव्हा खंडपीठाने कठोर शब्दात टिप्पणी करत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून 2 हल्लेखोर आले. त्यांनी माप देण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कन्हैयालाल याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यांनी काही क्षणांतच त्यांच्यावर अर्धा डझनहून अधिक वार…
भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणं आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणं याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सोशल मीडियावरील वक्तव्यांचा तपास केल्यानंतर दोन गुन्हा…