राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त भारतात अवयवदानाबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ब्रेनडेड दाते, जिवंत दाते, दान करता येणारे अवयव याबद्दल माहिती देऊन गैरसमज दूर करण्यावर भर दिला जात आहे.
World Organ Donor Day 2025 : दरवर्षी 13 ऑगस्टला 'जागतिक अवयवदान दिन' साजरा केला जातो. त्याचा उद्देश अवयवदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. जाणून घ्या देशात आणि जगात सर्वात जास्त…
अवयव दान म्हणजे काय ? अवयव दान करण्याचं महत्त्व काय, याबाबत जनजागृती मोहिम वोक्हार्ट हॉस्पिटल्सने केली आहे. याचं महत्त्वव पटवून देण्यासाठी विविध जाती धर्माच्या संघटनांना एकत्रित करण्यात आलं होतं.
अवयवदानाला महादान असे म्हणतात, ज्याच्या मदतीने जगभरात दरवर्षी लाखो जीव वाचवले जाऊ शकतात. मात्र, दुर्दैवाने भारतात अवयवदानाची गरज आणि अवयवदान यांच्यात मोठी तफावत आहे.
जनसामान्यांमध्ये अवयव दानाबद्दल जागृती करण्यासाठी या मोहिमेमध्ये लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या आकर्षक गीतांचा उपयोग करण्यात येत आहे. माध्यम आणि सर्जनशील संदर्भाद्वारे, संवादात 'हृदय', 'डोळे' आणि 'यकृत' यांसारख्या शब्दांशी खेळून संदेश विचारपूर्वक…
नागपुरकरांच्या विशाल मनाचा (vast mind) पुन्हा एकदा अनुभव आला आहे. व्यवसायाने फोटो स्टुडिओ मालक असलेल्या दिनेश यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे (brain stroke) निधन झाले. मात्र दुःखात बुडालेल्या दिनेशच्या कुटुंबीयांनी दिनेशचे अवयव…