सरकारी कर्मचारी पगारवाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे पगारात लक्षणीय वाढ होईल. सरकारने त्याचे संदर्भ अटी (ToR)देखील जारी केले आहेत.
फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) बाबत रुची सोया कंपनीने DRHP कडे परवानगी देखील मागितली आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर शेअर्स विकून पैसे उभे करण्याचा रुची सोयाचा मार्ग मोकळा होणार आहे. रुची सोया…
कोरोनामुळे अन्य समस्यांकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना फारसा वेळ मिळत नाही. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून राज्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेवकांसह अन्य कर्मचारी वर्ग कोरोनाच्या कामांत गुंतला आहे. शाळा, अंगणवाड्या, बालवाडया भरत…
पुढारी आणि वरिष्ठ अधिकारी नियमांचे पालन करण्यात फारसे गंभीर नसतात. मंत्री व खासदार त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही शासकीय निवासस्थाने सोडत नाही. नियमाप्रमाणे त्यांना शासकीय बंगल्यात राहता येत नसतानाही ते या बंगल्यामध्येच…