पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून (Police Complaint) पोवाचीवाडी येथील पोलिस पाटील (Attack on Police Patil) यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पोलिस पाटलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड)…
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये कोरेगाव प्रांताधिकारी ज्योती पाटीलनाईकडे यांनी आज गुरुवारी कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात श्रद्धा सरगडे व स्वाती सरगडे यांनी काढलेल्या चिठ्याद्वारे 23 गावातील पोलीस पाटीलपदांची आरक्षण सोडत…
वीजपुरवठा करणाऱ्या खांबात वीज प्रवाह उतरल्याने एक गाय आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वराडसीम जोगलखोरी शिवारात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
फलटण : महाराष्ट्रातील पोलिस पाटलांच्या प्रलंबीत सर्व मागण्या मंत्रिमंडळ उपसमिती समोर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देतानाच विधान भवनातील बैठकीचा अहवाल समितीकडे पाठविण्याच्या सूचना महाराष्ट्र विधान परिषद…