• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Jeep Company Sales In January 2026 Only 228 Units Sold

ग्राहकांनी ‘या’ कारची झोपच उडवली! जानेवारी 2026 मध्ये फक्त 228 युनिट्सची विक्री, आता कंपनी देतेय 4 लाखांचे डिस्काउंट

भारतीय ऑटो बाजारात अनेक कारच्या विक्रीत चांगली वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज आपण अशा कारबद्दल जाणून घेऊयात, जिच्या विक्रीत जानेवारी 2026 मध्ये मोठी घट झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात अनेक ऑटो कंपन्या कार्यरत
  • जीप या ऑटो कंपनीच्या कारला ग्राहकांचा थंड प्रतिसाद
  • आता विक्री वाढावी म्हणून कंपनी देतेय जोरदार डिस्काउंट
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार कार ऑफर करत असतात. मात्र, प्रत्येक वेळी कारच्या विक्रीत वाढ होईल असे नाही. असेच काहीसे चित्र अमेरिकन ऑटो कंपनी Jeep सोबत पाहायला मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

जीपच्या सवलतीमुळे एंट्री-लेव्हल कंपासपासून ते फ्लॅगशिप ग्रँड चेरोकीपर्यंतच्या मॉडेल्सवर लाखो रुपयांची बचत होते. तथापि, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, फेब्रुवारी २०२६ च्या अखेरपर्यंत वैध आहे. शिवाय, शहर आणि डीलरनुसार सवलती बदलू शकतात.

अमेरिकन ऑटोमोबाईल ब्रँड जीप भारतात विक्री वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जानेवारीमध्ये फक्त 228 कार विकल्यानंतर, कंपनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या वाहनांवर 4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट जीप कंपास, जीप मेरिडियन आणि जीप ग्रँड चेरोकीसह सर्व जीप वाहनांना लागू आहे.

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू

जीपच्या सवलतीमुळे एंट्री-लेव्हल कंपासपासून ते फ्लॅगशिप ग्रँड चेरोकीपर्यंतच्या मॉडेल्सवर लाखो रुपयांची बचत होते. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, फेब्रुवारी 2026 च्या अखेरपर्यंत वैध आहे. शिवाय, शहर आणि डीलरनुसार सवलती बदलू शकतात.

जीप कंपास (Jeep Compass)

Jeep Compass ही भारतातील Jeep चे सर्वात परवडणारे मॉडेल मानले जाते. या महिन्यात Compass खरेदी केल्यास ग्राहकांना 2.75 लाख रुपयेपर्यंत डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. या ऑफर पॅकेजमध्ये कन्झ्युमर डिस्काउंट, कॉर्पोरेट ऑफर आणि विशेष डील्सचा समावेश आहे.

Jeep Compass मध्ये 2.0-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 170 हॉर्सपावरची ताकद निर्माण करते. या SUV मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच काही निवडक व्हेरिएंट्समध्ये 4×4 ड्राइव्ह कॅपॅसिटी देखील दिली आहे. Jeep Compass ची एक्स-शोरूम किंमत 17.73 लाख रुपये पासून सुरू होते.

जीप मेरिडियन (Jeep Meridian)

Jeep Meridian वर ग्राहकांना सर्वाधिक बचत करण्याची संधी मिळत आहे. ही SUV भारतात 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून February महिन्यात Meridian वर 3.25 लाख रुपयेपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या सवलतीमध्ये कन्झ्युमर ऑफर, कॉर्पोरेट ऑफर आणि विशेष सूट यांचा समावेश आहे.

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री

Jeep Compass प्रमाणेच Meridian मध्ये 2.0-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 170 हॉर्सपावरची ताकद निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. टॉप व्हेरिएंट्समध्ये 4×4 ड्राइव्ह सिस्टमही देण्यात आली आहे. Jeep Meridian ची एक्स-शोरूम किंमत 23.33 लाख रुपये पासून सुरू होते.

जीप ग्रँड चेरोकी (Jeep Grand Cherokee)

Jeep ची फ्लॅगशिप SUV असलेल्या Jeep Grand Cherokee वर कंपनीकडून सर्वाधिक डिस्काउंट दिला जात आहे. या SUV वर एकूण 4 लाख रुपयेपर्यंत सूट मिळू शकते. यासोबतच ग्राहकांना Jeep Wave Exclusive Ownership Program चाही लाभ मिळत असून, यात 3 वर्षांची वॉरंटी आणि प्रायोरिटी सर्व्हिसिंगसारख्या सुविधा समाविष्ट आहेत.

Jeep Grand Cherokee भारतात केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या मॉडेलमध्ये 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते 272 हॉर्सपावरची ताकद निर्माण करते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टमसह येते. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 63 लाख रुपये पासून सुरू होते.

Web Title: Jeep company sales in january 2026 only 228 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Jeep India
  • record sales

संबंधित बातम्या

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल
1

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच
2

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा
3

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच
4

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सूर्यकुमार यादवने मोडला रोहित शर्माचा मोठा रेकाॅर्ड! बनला भारताचा नंबर वन टी-२० कर्णधार, आकडेवारीवर टाका नजर

सूर्यकुमार यादवने मोडला रोहित शर्माचा मोठा रेकाॅर्ड! बनला भारताचा नंबर वन टी-२० कर्णधार, आकडेवारीवर टाका नजर

Mar 03, 2026 | 10:41 AM
”जागेवरून हलणे ही झाले कठीण..”,‘Saiyaara’च्या यशानंतर अहान पांडेचा वेदनादायी प्रवास; अभिनेत्याने काही महिन्यांनंतर केला खुलासा

”जागेवरून हलणे ही झाले कठीण..”,‘Saiyaara’च्या यशानंतर अहान पांडेचा वेदनादायी प्रवास; अभिनेत्याने काही महिन्यांनंतर केला खुलासा

Mar 03, 2026 | 10:33 AM
Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

LIVE
Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Mar 03, 2026 | 10:33 AM
Solapur Crime : धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

Solapur Crime : धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

Mar 03, 2026 | 10:24 AM
राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

Mar 03, 2026 | 10:16 AM
Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

Mar 03, 2026 | 10:05 AM
Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Mar 03, 2026 | 10:01 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.