• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Chikatilo Thrilling Trailer Released On Prime Video Fans Excitement Soars

प्राइम व्हिडिओवर ‘चीकाटीलो’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी तेलुगू क्राईम-सस्पेन्स ड्रामा ‘चीकाटीलो’चा ट्रेलर आज रिलीज केला आहे. ही मालिका हैदराबादमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित असून त्यात एक भावनिक कथा दाखवण्यात येणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Jan 12, 2026 | 02:12 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताच्या आघाडीच्या मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी तेलुगू क्राईम-सस्पेन्स ड्रामा ‘चीकाटीलो’चा ट्रेलर आज रिलीज केला आहे. ही मालिका हैदराबादमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित असून त्यात एक भावनिक कथा दाखवण्यात येणार आहे.शोभिता धुलिपालाने साकारलेली संध्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या एका सिरीयल किलरचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण कोपिशेट्टी यांनी केले असून निर्मिती डी. सुरेश बाबू यांनी सुरेश प्रॉडक्शन्स प्रा. लि.च्या बॅनरखाली केली आहे. कथा चंद्र पेम्मराजू आणि शरण कोपिशेट्टी यांनी लिहिली आहे. चित्रपटात शोभिता धुलिपाला आणि विश्वदेव राचकोंडा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून, चैतन्य विश्वलक्ष्मी, ईशा चावला, झांसी, आमानी आणि वडलामणि श्रीनिवासही महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत. तेलुगू फिल्म ‘चीकाटीलो’चा प्रीमियर 23 जानेवारी रोजी भारतासह जगातील 240 हून अधिक देश व प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

‘चीकाटीलो’चा ट्रेलर हैदराबादच्या अंधाऱ्या जगाची एक उत्कंठावर्धक झलक दाखवतो. संध्या ही क्रिमिनोलॉजीची पदवीधर आणि ट्रू-क्राईम पॉडकास्टर असून ती स्वतःला एका धोकादायक मांजर-उंदराच्या खेळात अडकलेली पाहते. एक धक्कादायक खून भूतकाळातील गुन्ह्यांची साखळी उघड करतो आणि सत्य व न्यायाचा शोध अधिक तीव्र होतो. आपल्या पॉडकास्टला तपासाचे साधन बनवत संध्या एका निर्दयी मारेकऱ्याला आव्हान देते आणि त्याला उघड करण्याचा प्रयत्न करते. कथा जसजशी पुढे सरकते तसतसे थरारक उलगडे समोर येतात. पण प्रश्न कायम आहे — सत्य बाहेर येईल का, की संध्या स्वतःच त्या मारेकऱ्याची पुढची शिकार ठरेल? सस्पेन्स आणि भावनांनी भरलेला हा ट्रेलर 23 जानेवारीपासून केवळ प्राइम व्हिडिओवर सुरू होणाऱ्या एका अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवाची नांदी करतो.

दिग्दर्शक आणि सह-लेखक शरण कोपिशेट्टी म्हणाले, “‘चीकाटीलो’चे दिग्दर्शन करणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरले. एका साध्या वाटणाऱ्या गुन्हेगारी कथेमागे दडलेली मानवी आणि अंधारी बाजू दाखवण्याची ही संधी होती. हा चित्रपट फक्त क्राईम-सस्पेन्स नाही, तर धैर्य, शांततेविरुद्धचा संघर्ष आणि न्यायासाठी उभे राहण्याच्या ताकदीची कथा आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना आम्ही उभारलेल्या त्या रहस्यमय आणि तणावपूर्ण जगाची झलक मिळेल. प्राइम व्हिडिओसोबतची भागीदारी आमच्यासाठी खास आहे, कारण ती आम्हाला ही कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देते. आमच्या कलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने या कथेला जीव दिला आहे. 23 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांनी हा अनुभव घ्यावा, अशी मला आतुरता आहे.”

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

‘Mardaani 3’ चित्रपटाची पुढे ढकलली रिलीज डेट! बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या क्लॅशसाठी निर्मात्यांचा खेळ, जाणून घ्या नवीन रिलीज डेट

संध्याची भूमिका साकारणारी शोभिता धुलिपाला म्हणाली,“संध्याचा रोल साकारणे माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. ती आत्मविश्वासी, निर्भीड तरुणी आहे जी सर्व विरोधांनाही न जुमानता आपल्या विश्वासांवर ठाम उभी राहते. हैदराबादच्या गल्लीबोळांशी जोडलेला हा कॅरेक्टर आणि माझा स्वतःचा सांस्कृतिक संदर्भ जवळचा असल्यामुळे हा प्रवास अधिक सहज आणि आनंददायी ठरला. संपूर्ण कास्ट आणि क्रूने अफाट मेहनत घेतली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. ‘मेड इन हेवन’पासून ते ‘चीकाटीलो’पर्यंतचा प्राइम ओरिजिनलचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. 23 जानेवारीला प्राइम व्हिडिओवर प्रेक्षक मला संध्याच्या रूपात एका नव्या अंदाजात पाहतील, अशी मला आशा आहे.”

‘बॉर्डर 2’मधील तिसरं गाणं ‘जाते हुए लम्हों’ रिलीज, मात्र सनी देओलच्या चाहत्यांनी व्यक्त केली निराशा

Web Title: Chikatilo thrilling trailer released on prime video fans excitement soars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie
  • Prime Video

संबंधित बातम्या

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?
1

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

राजपाल यादव यांना आधीच दिला होता इशारा; प्रेमानंद महाराज म्हणाले असं काही की घडलं खरचं…
2

राजपाल यादव यांना आधीच दिला होता इशारा; प्रेमानंद महाराज म्हणाले असं काही की घडलं खरचं…

‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य
3

‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य

३७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या दीड वर्षानंतर चाहत्यांना दिली Good News
4

३७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या दीड वर्षानंतर चाहत्यांना दिली Good News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM
RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

Feb 12, 2026 | 09:55 PM
Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Feb 12, 2026 | 09:55 PM
असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Feb 12, 2026 | 09:35 PM
हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

Feb 12, 2026 | 09:24 PM
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Feb 12, 2026 | 09:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.