• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Patan Zp Panchayat Samiti Election Result Shambhuraj Desai Victory Updates

Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात रंगत निर्माण झाली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 06:29 PM
पाटणमध्ये 'शंभू'राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड

पाटणमध्ये 'शंभू'राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • पाटणमध्ये ‘शंभू’राज!
  • पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड
  • देसाई गटाचा एकतर्फी विजय
पाटण, (वा.): संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाने विरोधकांचा सुफाडा साफ करत निर्विवाद विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ व पंचायत समितीच्या १४ पैकी १३ जागांवर विजय मिळवून पाटण तालुक्यात ‘शंभू’राज स्थापन केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात रंगत निर्माण झाली होती. तसेच प्रचारासाठी भाजपचे विविध मंत्री उपस्थित राहिल्याने कोणाचे पारडे जड आहे हे सामान्य जनतेला कळत नव्हते. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते चेअरमन यशराज देसाई यांनी गावोगावी भेट देऊन सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठीवर भर देत प्रचार केला. ना. देसाई यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांवर भर देत जनतेला कौल मागितला. त्याला भरभरून प्रतिसाद देत जनतेने शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी दिली.

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

या निवडणुकीत

  • हेळवाक तर्फ पाटण जिल्हा परिषद गटातून अशोकराव पाटील – शिवसेना (शिंदे) – १० हजर ५८९ विजयी.
  • हेळवाक तर्फ पाटण पंचायत समिती गण मंगल माने – शिवसेना (शिंदे) ४ हजार ८९५ -विजयी.
  • येराड गण विद्या शिंदे – शिवसेना (शिंदे) – ५ हजार ७४२ – विजयी.
  • तारळे जिल्हा परिषद गट स्वप्ना पाटील – शिवसेना (शिंदे)- १४ हजार ३३३ विजयी.
  • मुरुड पंचायत समिती गण सविता पवार – शिवसेना (शिंदे)- ७ हजार ४५२ – विजयी.
  • तारळे गण विकास जाधव – शिवसेना (शिंदे) – ६ हजार ५०७ – विजयी.
  • म्हावशी जिल्हा परिषद गट राजेश पवार – भाजप – ११ हजार ७६३ – विजयी.
  • म्हावशी गण – शंकर घाडगे – भाजप – ६ हजार १६९ – विजयी.
  • चाफळ गण – राधिका पाटील – शिवसेना (शिंदे) – ७ हजार ४२७- विजयी.
  • मल्हारपेठ गट – विजया कुंभार – शिवसेना (शिंदे) – १६ हजार २७५ – विजयी.
  • मल्हारपेठ गण – अर्चना पाटील – शिवसेना (शिंदे) – ८ हजार २६८ विजयी.
  • नाडे गण- विजय पवार – शिवसेना (शिंदे) – ७ हजार ५६३ – विजयी.
  • मारुल हवेली गट- योगिता गिरी- शिवसेना (शिंदे) – १६ हजार २०३ विजयी.
  • मारुल हवेली गण -प्रियांका देसाई – शिवसेना (शिंदे) – ९ हजार ३४७ विजयी.
  • नाटोशी गण- प्रशांत पवार – शिवसेना (शिंदे) – ६ हजार ५८५ विजयी.
  • मंद्रुळ कोळे गट – मृणाल पाटील – शिवसेना (शिंदे) – १४ हजार ३०४ – विजयी.
  • सणबुर गण – संपदा जाधव – शिवसेना (शिंदे) – ७ हजार ६४- विजयी.
  • मंद्रुळ कोळे गण- नितीन काळे – शिवसेना (शिंदे) – ७ हजार ७०३ – हे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाले.
ना. देसाई यांनी कोणत्याही स्टार प्रचारकाला न आणता स्वतः तसेच चेअरमन यशराज देसाई व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर ही निवडणूक एकतर्फी जिंकून तुल्यबळ भाजपला पाणी पाजले. अतिशय नियोजनबद्ध व सुनियोजित प्रचार करून उमेदवार निवडून आणल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

Maharashtra ZP Election 2026 Result: भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष

Web Title: Patan zp panchayat samiti election result shambhuraj desai victory updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Shambhuraj Desai
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर
1

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य
2

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट
3

Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

Satara News : सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी
4

Satara News : सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात!  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Feb 09, 2026 | 07:49 PM
Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Feb 09, 2026 | 07:48 PM
Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 09, 2026 | 07:45 PM
रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

Feb 09, 2026 | 07:40 PM
टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

Feb 09, 2026 | 07:35 PM
OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

Feb 09, 2026 | 07:30 PM
ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

Feb 09, 2026 | 07:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.