• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kia India Mou Sign With Bpcl For Ev Charging Stations Automobile Marathi News

तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…

कियाच्‍या के-चार्ज प्‍लॅटफॉर्मवर ३,००० हून अधिक बीपीसीएल चार्जिंग पॉइण्‍ट्स ऑनबोर्ड करण्‍यात येतील, ज्‍यासह नेटवर्कची राष्‍ट्रीय स्‍तरावरील उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढेल.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 06:22 PM
तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग 'ही' बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर...

किया इंडियाचा बीपीसीएलसोबत करार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

किया इंडियाचा बीपीसीएलसोबत सामंजस्‍य करार
सार्वजनिक ईव्‍ही चार्जिंग नेटवर्कचा विस्‍तार केला जाणार
किया ईव्‍ही ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधा अधिक प्रमाणात उपलब्‍ध

मुंबई: किया इंडिया या ऑटोमोबाईल कंपनीने आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केल्‍याची घोषणा केली. या सहयोगांतर्गत त्‍यांच्‍या सार्वजनिक ईव्‍ही चार्जिंग नेटवर्कचा विस्‍तार करण्‍यात आला आहे. तसेच त्‍यांची के-चार्ज परिसंस्‍था देशभरात १५,००० हून अधिक चार्जिंग टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढली आहे. हा धोरणात्‍मक सहयोग किया ईव्‍ही ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देतो.  तसेच इलेक्ट्रिक वेईकल अवलंबनामधील सर्वात मोठ्या अडथळ्यांचे निराकरण करतो, जेथे रेंजसंदर्भात आत्‍मविश्वास निर्माण करतो.

या विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अॅड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ”ईव्‍हीच्‍या अवलंबनामध्‍ये सोयीसुविधा व आत्‍मविश्वास अत्‍यंत महत्त्वाचे आहेत. बीपीसीएलसोबत या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ईव्‍ही मालकीहक्‍काला ग्राहकांसाठी अधिक व्‍यावहारिक व विनासायास करत आहोत, जेथे मोठ्या प्रमाणात चार्जिंग सुविधा वाढवत आहोत. के-चार्ज नेटवर्कमध्‍ये वाढीसह किया ईव्‍ही ग्राहकांना अधिक खात्रीशीरपणे प्रवासाचे नियोजन करता येते, तसेच भारताच्‍या शाश्वत गतीशीलतेप्रती व्‍यापक परिवर्तनाला पाठिंबा मिळतो.”

भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेला गती मिळत असताना ईव्‍हींचा अवलंब करण्‍याचा विचार करत असलेल्‍या ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधेची उपलब्‍धता महत्त्वपूर्ण घटक आहे. के-चार्जमध्‍ये बीपीसीएलच्‍या सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधेला एकीकृत करत किया इंडियाने दैनंदिन ईव्‍ही उपयुक्‍ततेला दृढ केले आहे, तसेच ग्राहकांना शहरी भाग, महामार्ग व आंतरशहरीय मार्गांवर विनासायास प्रवास करण्‍यास सक्षम करत आहे.

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?

किया इंडिया आणि बीपीसीएल यांनी ओएनजीसी अकॅडमी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एटीआय), गोवा येथे २७ ते ३० जानेवारी दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या इंडिया एनर्जी वीक २०२६ च्‍या चौथ्‍या एडिशनदरम्‍यान या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या. या करारांतर्गत कियाच्‍या के-चार्ज प्‍लॅटफॉर्मवर ३,००० हून अधिक बीपीसीएल चार्जिंग पॉइण्‍ट्स ऑनबोर्ड करण्‍यात येतील, ज्‍यासह नेटवर्कची राष्‍ट्रीय स्‍तरावरील उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढेल.

मायकिया अॅप आणि किया इंडिया वेबसाइटच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असलेला के-चार्ज प्‍लॅटफॉर्म ग्राहकांना सहजपणे चार्जिंग स्‍टेशन्‍स शोधण्‍याची, तेथे पोहोचण्‍याची आणि सिंगल, युनिफाईड डि‍जिटल प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून चार्जिंगसाठी पेमेंट करण्‍याची सुविधा देतो. विस्‍तारित नेटवर्कमुळे स्‍वतंत्र चार्जिंग प्रदात्‍यांवरील अवलंबन कमी होईल आणि ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभव अधिक खास होईल.

पायाभूत सुविधेचे विस्‍तारीकरण किया इंडियाच्‍या वाढत्‍या ईव्‍ही पोर्टफोलिओशी संलग्‍न आहे. किया इंडियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीला एैसपैस ७-सीटर कॉन्फिग्‍युरेशन आणि तंत्रज्ञान-केंद्रित ऑफरिंगसाठी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कियाच्‍या प्रीमियम जागतिक ईव्‍ही – ईव्‍ही६ आणि प्रमुख ईव्‍ही९ यांनी ब्रँडच्‍या भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता उपस्थितीला अधिक दृढ केले आहे.

Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…

चार्जिंग पायाभूत सुविधा व परिसंस्‍था सहयोगांमध्‍ये सतत गुंतवणूकांसह किया इंडियाने इलेक्ट्रिक गतीशीलतेला अधिक सहजसाध्य, विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्‍यासह कियाच्‍या देशातील ईव्‍ही विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याला पाठिंबा मिळत आहे.

Web Title: Kia india mou sign with bpcl for ev charging stations automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • automobile news
  • Electric Vehicle
  • kia

संबंधित बातम्या

दिल्लीत जुन्या वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी? सरकारच्या नवीन योजनेमुळे वाढवली चिंता
1

दिल्लीत जुन्या वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी? सरकारच्या नवीन योजनेमुळे वाढवली चिंता

Tesla : ‘या’ वाहन उत्पादकांना मोठा धक्का! विक्रीत ८८% घट, जानेवारीमध्ये फक्त ८३ कारची विक्री
2

Tesla : ‘या’ वाहन उत्पादकांना मोठा धक्का! विक्रीत ८८% घट, जानेवारीमध्ये फक्त ८३ कारची विक्री

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर
3

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

Car Loan संपल तरीही टेन्शन…! आता घरबसल्या तुमचा RC अपडेट करा, कसं ते जाणून घ्या…
4

Car Loan संपल तरीही टेन्शन…! आता घरबसल्या तुमचा RC अपडेट करा, कसं ते जाणून घ्या…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…

तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…

Feb 09, 2026 | 06:21 PM
रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

Feb 09, 2026 | 06:20 PM
‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video

‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video

Feb 09, 2026 | 06:17 PM
डोनाल्ड ट्रम्प यांचे मौन ठरतेय काळजीदायक; ट्रेड डीलच्या काय आहेत अटी अन् नियम?

डोनाल्ड ट्रम्प यांचे मौन ठरतेय काळजीदायक; ट्रेड डीलच्या काय आहेत अटी अन् नियम?

Feb 09, 2026 | 06:15 PM
Toyota Fortuner चे सुखाचे दिवस सरणार…! MG Majestor ‘या’ दिवशी भारतात धडाडणार

Toyota Fortuner चे सुखाचे दिवस सरणार…! MG Majestor ‘या’ दिवशी भारतात धडाडणार

Feb 09, 2026 | 06:11 PM
नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

Feb 09, 2026 | 06:09 PM
स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

Feb 09, 2026 | 06:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.