या महोत्सवात एकूण ४ विश्वविक्रम झाले. हे विश्वविक्रम पुस्तकांच्या सहभागानेच झाले. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने, संविधानाच्या मुखपृष्ठाचे शिल्प पुस्तकांच्या साहाय्याने तयार करण्यात आले.
डॉ. माशेलकर म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाने वाचनाची संस्कृती वृद्धिंगत केली आहे. नव्या पिढीने पुस्तक हाती घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे. महोत्सवाला भारत आता बेडूक उडी नाही, तर हनुमान…
पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासा पुन्हा येईन, तसेच वाचन संस्कृती जपण्याचे आणि ते वाढवण्याचे महत्त्वाचे काम या पुणे पुस्तक महोत्सवातून होत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.