पुणे पोलिस दलात लोकसंख्येनुसार २१ हजार पोलिस आवश्यक असताना सद्य स्थितीत १० हजारपर्यंत पोलिस बळ पोहचले आहे. राज्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांतील पोलिस दलाचे मनुष्यबळ पाहिल्यानंतर हे भयावह वास्तव स्पष्टपणे जाणवते.
Sharad Mohol Wife : पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता यावरूनच पुन्हा गॅंगवार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील…
बाणेर भागातील एका उच्चभ्रु परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या हॉटेलवर व्हॉट्सअप तसेच इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
पुणे : कोंढवा भागात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका अफ्रिकन नागरिकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल साडेचार लाखांचे मेथक्यूलॉन आणि एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात…