• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Death Threats To Sharad Mohols Wife Swati Mohol Again Nryb

पुण्यात पुन्हा एकदा गॅंगवारची शक्यता! शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी, वाचा सविस्तर रिपोर्ट

Sharad Mohol Wife : पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता यावरूनच पुन्हा गॅंगवार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर (Munna Polekar) याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 05, 2024 | 09:24 PM
पुण्यात पुन्हा एकदा गॅंगवारची शक्यता! शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी, वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Sharad Mohol Wife : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर (Munna Polekar) याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार केलाय.

मुन्ना पोळेकरच्या नावानेच धमक्या
मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या नावानेच या धमक्या देण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरु आहे. काही दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडत करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरुच आहेत. शरद मोहोळची पत्नी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आली होती. माझ्या पतीच्या जाण्याने मी खचणार नाही, असेही तिने स्पष्ट केले होते.

गणेश मारणे याच्यापासून जीवाला धोका, स्वाती मोहोळ यांचा दावा
शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान आता अजून एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा स्वाती मोहोळने केलाय.

कधी झाली होती शरद मोहोळची हत्या
शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली होती.शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.

Web Title: Death threats to sharad mohols wife swati mohol again nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2024 | 09:24 PM

Topics:  

  • Pune Police Crime Branch

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का?  मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी
1

पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का? मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वर्षानुवर्षांपासून शरीरावर साचून राहिलीये घाण… मग बेसनामध्ये मिसळा हे 5 घटक; पहिल्या दिवसापासूनच मिळेल उजळदार त्वचा

वर्षानुवर्षांपासून शरीरावर साचून राहिलीये घाण… मग बेसनामध्ये मिसळा हे 5 घटक; पहिल्या दिवसापासूनच मिळेल उजळदार त्वचा

6 हजारपेक्षा मतांची चोरी, पुराव्यासह राहुल गांधीचा भाजपवर थेट वार! निवडणुकीपूर्वी टाकला ‘बॉम्ब’, बिकट परिस्थिती उद्भवणार?

6 हजारपेक्षा मतांची चोरी, पुराव्यासह राहुल गांधीचा भाजपवर थेट वार! निवडणुकीपूर्वी टाकला ‘बॉम्ब’, बिकट परिस्थिती उद्भवणार?

उत्तरखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; नंदनगरमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरे पूर्णत: उद्ध्वस्त, सात जण बेपत्ता

उत्तरखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; नंदनगरमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरे पूर्णत: उद्ध्वस्त, सात जण बेपत्ता

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’

फहाद अहमदने कंगनाला म्हटले वाईट राजकारणी, पत्नी स्वरा भास्कर लगेच फटकारले; म्हणाली ‘तिचा प्रवास कौतुकास्पद…’

“औरंगजेब हा सर्वोत्तम शासक…; विद्यापीठाच्या कुलगुरु आधी बरळल्या नंतर मागितली माफी

“औरंगजेब हा सर्वोत्तम शासक…; विद्यापीठाच्या कुलगुरु आधी बरळल्या नंतर मागितली माफी

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी

Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.