• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Farmers Thwart Officials Attempt To Measure Farmland Through Drones In Purandar

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळ काढावा लागला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 01:24 PM
मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले
  • ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
  • शेतकऱ्यांचे गंभीर आरोप
सासवड : पुरंदर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित गावात भूमी अभीलेख आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळ काढावा लागला आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण या सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येत असून, शासनाकडून ९६ टक्के शेतकऱ्यांची समती असल्याचे सांगितले जात आहे. याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यानंतर लगेच दुसरी बैठक घेवून प्रकल्पाला लागणारा निधी सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तरतूद जाहीर केली आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना पुरंदरच्या प्रांतांकडून मोजणी झालेल्या शेतकऱ्यांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरु केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता भूसंपादन विभागाचे अधिकारी यांनी उदाचीवाडी आणि परगावच्या हद्दीत जाऊन ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा होत संबंधित अधिकाऱ्यांना कडाडून विरोध केला. तसेच आम्हाला विश्वासात न घेता तसेच कोणती ही नोटीस न देता आमच्या जमिनीची परस्पर मोजणी का सुरु केली ? असा जाब विचारला.

हे सुद्धा वाचा : सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

तसेच शेतकऱ्यांनी जमून अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे त्यांना कामच करता येईना. त्यानंतर काही वेळाने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत स्वतः त्या ठिकाणी जाऊन शासकीय जमिनीची मोजणी सुरु असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शेतकऱ्यांनी जर शासकीय जमिनीची मोजणी केली असेल तर तशी कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आमची सुजलाम सुफलाम जमीन तुम्ही भुरळ पाडून घेत आहात. असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

Web Title: Farmers thwart officials attempt to measure farmland through drones in purandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport
  • Purandar airport project

संबंधित बातम्या

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…
1

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा
2

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा

Chhatrapati Sugar Factory : ‘छत्रपती’च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल…
3

Chhatrapati Sugar Factory : ‘छत्रपती’च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल…

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
4

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

Feb 14, 2026 | 03:47 PM
Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Feb 14, 2026 | 03:40 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

Feb 14, 2026 | 03:30 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

Feb 14, 2026 | 03:23 PM
भायखळ्यात नवे म्युझिअम! मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; उभारणीला गती

भायखळ्यात नवे म्युझिअम! मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; उभारणीला गती

Feb 14, 2026 | 03:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.