राज्यातल्या मनसैनिकांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे यांना सर्वच स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी कलाकारांनीही पोस्टच्या राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
Raj Thackeray birthday: राज ठाकरे हे पहिल्यापासूनच धाकड म्हणून ओळखले जातात. मनसेचे अध्यक्ष असणारे राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या लव्ह स्टोरीचा…
वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि राज्यभरातील मनसैनिकांना एका ऑडिओच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे. १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त आपल्याला कोणी भेटायला येऊ नये, अशी विनंती राज ठाकरे…