गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. राजकीय विश्लेषकांपासून ठाकरेंच्या चाहते, कार्यकर्त्यांकडून त्यांनी एकत्र यावे, अशी मागणी होत होती.
उद्धव ठाकरे आणि मनसेच्या युतीची ज्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या.
मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 84, भाजप 82, मनसे 7, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर सध्या उद्धव ठाकरेंकडे 55 तर मुख्यमंत्री एकनाथ…
मनसे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. युती झाली, तर ही दोन्ही मुंबईतील मातब्बर आणि मराठी मतदारांवर प्रभाव असलेली ताकद एकत्र येणार आहे.