• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Uddhav Raj Thackeray Alliance Finalised Historic Political Tie Up Announced

Uddhav Thackeray-Raj Thackeray Alliance Live: ‘शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली’: राज ठाकरेंकडून घोषणा

गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. राजकीय विश्लेषकांपासून ठाकरेंच्या चाहते, कार्यकर्त्यांकडून त्यांनी एकत्र यावे, अशी मागणी  होत होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 24, 2025 | 01:08 PM
Uddhav Thackeray-Raj Thackeray Alliance Live: ‘शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली’: राज ठाकरेंकडून घोषणा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली.

सुरूवातीला शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. “आम्ही दोघेही आज इथे बसलो आहोत. आमचे आजोबा प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे या सर्वांनी संयुक्त  महाराष्ट्राच्या लढाईत संघर्ष केला.  मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे.  कारण मुंब महाराष्ट्राला मिळाल्यावर उपरे महाराष्ट्राच्या उरावर नाचायला लागले त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म द्यावा लागला. (Thackeray Brothers Alliance)

Thackeray Brother Alliance: ठाकरे बंधुंची युती; महापालिका निवडणुकीपूर्वी बदलणार राजकीय सत्ता समीकरणे?

मुंबई, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे मनसुबे आखले होते. आज त्यांचेच प्रतिनिधी दिल्लीत बसलेत. ते आजही मुंबईच्या  चिंधड्या उडवण्याचे मनसुबे आखत आहेत.  त्यामुळे आता जर आपण भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी केलेल संघर्षाचा अपमान असले. आमचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. मी गेल्यावेळीच म्हटले होते. आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. मुंबई आणि महाराष्ट्रावर  वाकड्या नजरेने, कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा खात्मा केल्याशिवाय  आम्ही राहणार नाही, अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत.  आज महाराष्ट्रच नाही तर देश बघत आहे.   विधानसभेवेळी भाजपने एक अपप्रचार केला होता. बटेंगे तो कटेंगे,  तसेच मी मराठी  माणसाला सांगतो. आता चुकाल तर संपाल, आता फुटाल तर पूर्णपणे संपूरण जाल त्यामुळे तुटू नका फुटू नका,  महाराष्ट्र, मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश आमच्या युतीच्या निमित्ताने महाराष्ट्राला देतो.  असा संदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

राज ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. राज ठाकरे म्हणाले, गेल्या वेळी एका भाषणात मी, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्याच वाक्यापासून आम्ही  एकत्र येण्याची सुरूवात झाली. कोण किती जागा लढवणार,  आकडा काय,  हे तुम्हाला आज नाही सांगणार. महाराष्ट्रात सध्या लहान मुले  पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहे, त्यात दोन  टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवत आहेत. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल, ती कधी भरायची ,ते  कळवल जाईल.  बरेच दिवस महाराष्ट्र ज्याची प्रतिक्षा करत होता, ती “शिवसेना आणि  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली”  हे मी आज जाहीर करतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

Shivsena & MNS seat sharing: ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी प्रभागांवरील वाद मिटले

राज ठाकरे- उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक युती: 

उद्धव ठाकरे  आणि  राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी  दोन्ही बंधूंनी शीवतीर्थावर  दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात त्यांना अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  आणि राज ठाकरे यांच्या पत्नी  शर्मिला ठाकरे यांदेखील त्यांच्या सोबत होत्या. शीवतीर्थावर शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित  होते. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दोन्ही नेते पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना झाले.  Historic Political Alliance

Raj Thackeray News- Uddhav Thackeray News : गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. राजकीय विश्लेषकांपासून ठाकरेंच्या चाहते, कार्यकर्त्यांकडून त्यांनी एकत्र यावे, अशी मागणी  होत होती. पण मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सुरूवातीला एकत्र आले होते. त्यानंतर मिळालेल्या प्रतिसादातून ठाकरे बंधुंनी मुंबईत भाजपचा रथ रोखण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज  दोन्ही ठाकरे बंधुंनी मिळून आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढवण्याची घोषणा केली.

Web Title: Uddhav raj thackeray alliance finalised historic political tie up announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • BMC Election 2025
  • Maharashtra Politics
  • Raj Thackray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Congress on Thackeray Alliance: राज-उद्धव युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रीया; आम्ही कधीही मनसेशी…
1

Congress on Thackeray Alliance: राज-उद्धव युतीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रीया; आम्ही कधीही मनसेशी…

Maharashtra Politics: “माझे 1000 रुपये अजून…”; ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची जहरी टीका
2

Maharashtra Politics: “माझे 1000 रुपये अजून…”; ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची जहरी टीका

Thackeray Brother Alliance: ठाकरे बंधुंची युती; महापालिका निवडणुकीपूर्वी बदलणार राजकीय सत्ता समीकरणे?
3

Thackeray Brother Alliance: ठाकरे बंधुंची युती; महापालिका निवडणुकीपूर्वी बदलणार राजकीय सत्ता समीकरणे?

Maharashtra Politics : भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर
4

Maharashtra Politics : भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘लोकांनी श्वास घेणे थांबवावे…’; दिल्लीतील AQI वरून हायकोर्टाने काढले सरकारचे वाभाडे

‘लोकांनी श्वास घेणे थांबवावे…’; दिल्लीतील AQI वरून हायकोर्टाने काढले सरकारचे वाभाडे

Dec 24, 2025 | 04:25 PM
अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वी हॅप्लो-आयडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट; हाय-रिस्क ल्युकेमियावर मात

अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वी हॅप्लो-आयडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट; हाय-रिस्क ल्युकेमियावर मात

Dec 24, 2025 | 04:21 PM
Eknath Shinde Live : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र

Eknath Shinde Live : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र

Dec 24, 2025 | 04:20 PM
Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

Dec 24, 2025 | 04:18 PM
‘बॉर्डर २’ साठी अहान शेट्टीने केले ५ किलो वजन कमी; अभिनेत्याची Transformation पाहून चाहते चकीत

‘बॉर्डर २’ साठी अहान शेट्टीने केले ५ किलो वजन कमी; अभिनेत्याची Transformation पाहून चाहते चकीत

Dec 24, 2025 | 04:13 PM
Vijay Hazare Trophy 2025 : मुंबईच्या राजाचा स्फोटक अंदाज! रोहित शर्माचे सिक्कीमविरुद्ध वादळी शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस

Vijay Hazare Trophy 2025 : मुंबईच्या राजाचा स्फोटक अंदाज! रोहित शर्माचे सिक्कीमविरुद्ध वादळी शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस

Dec 24, 2025 | 04:11 PM
LAC Update : चीनचा ‘Greater China’ मास्टरप्लॅन उघड! अरुणाचल प्रदेशवर आता जिनपिंग यांची वक्रदृष्टी; पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल

LAC Update : चीनचा ‘Greater China’ मास्टरप्लॅन उघड! अरुणाचल प्रदेशवर आता जिनपिंग यांची वक्रदृष्टी; पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल

Dec 24, 2025 | 04:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM
Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:46 PM
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.